Vitthala Lyrics in Marathi | Ringan Movie Songs Lyrics | Dasu Vaidya | Rohit Nagbhide

Vitthala song lyrics from "National Award Winning" movie Ringan is penned by "Dasu Vaidya", the music for the song is composed by "Rohit Nagbhide" and vocals for the song is given by "Aadarsh Shinde".

Vitthala Song Credit

Song : Vitthala
Movie : Ringan
Lyricist : Dasu Vaidya
Singer : Aadarsh Shinde
Music Director : Rohit Nagbhide
Arrangers/Programmers : Rohit Nagbhide

Vitthala song Video from Ringan Movie

Vitthala Lyrics in Marathi

Vitthala Lyrics in English

पाण्यासंग पडणाऱ्या पंखासाठी उडणाऱ्या...
पाण्यासंग पडणाऱ्या पंखासाठी उडणाऱ्या
मतिमंद जिरलेल्या आभाळात भरलेल्या
विठ्ठला विठ्ठला
सुखी ठेव साऱ्या गाव
सुखी ठेव साऱ्या गाव
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला

पायाखाली पायरीचा उंच उंच शिखराचा
पायाखाली पायरीचा उंच उंच शिखराचा
गायसंग वासराचा
कपाळीच्या अभिराचा
तुझ्या साऱ्या लेकराचं विठ्ठला
तुझ्या साऱ्या लेकराचं विठ्ठला
घुमतोय एक धाव
घुमतोय एक धाव
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठल ................

चालताना वाटमंदी थकताना आधार गाठी
चालताना वाटमंदी थकताना आधार गाठी
पोळलेल्या नाट्यामंदी घडविशी गाठीभेटी
पोळलेल्या नाट्यामंदी घडविशी गाठीभेटी
विठ्ठला विठ्ठला मनामदी वाजे पावा मनामदी वाजे पावा
देवा देवा देवा देवा देवा देवा देवा देवा
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला देवा विठ्ठला

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल........
Song Lyricist Singer
Dev Pahila Vaibhav Deshmukh Ajay Gogavale
Vitthala Dasu Vaidya Aadarsh Shinde