Khandala Ghat Lyrics in Marathi | Vaishali Samant, Avadhoot Gupte, Swapnil Bandhodkar | Ye Re Ye Re Paisa

"Khandala Ghat (खंडाळा घाट)" song lyrics from Marathi movie "Ye Re Ye Re Paisa" is written by lyricist Kshitij Patwardhan, song is sung by Vaishali Samant, Avadhoot Gupte & Swapnil Bandhodkar and music for the song is composed by "Amitraj".

Khandala Ghat Ye Re Ye Re Paisa Song Credit


Song Title : Khandala Ghat | खंडाळा घाट
Movie : Ye Re Ye Re Paisa (2018) | ये रे ये रे पैसा
Lyricist : Kshitij Patwardhan
Singers : Vaishali Samant, Avadhoot Gupte & Swapnil Bandhodkar
Music Director : Amitraj
Music Label : Zee Music Marathi


Khandala Ghat Lyrics in Marathi
Khandala Ghat Lyrics in English

मिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे
लख्ख लख्ख होईल हे आसमंत पुन्हा रे
थक्क थक्क होऊ आम्ही भाग्यवंत आता रे

आम्ही तुझी लेकरे तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे प्रेमाची बरसात

आम्ही तुझी लेकरे तूच दे आमुची साथ
तुझ्या कृपेने होउदे प्रेमाची बरसात

मिटून हे डोळे ..
Hmm hmm Hmm hmm
जाणून घे आमच्या हृदयातले रे

मिटून हे डोळे Hmm मन माझे बोले
जाणून घे आमच्या हृदयातले

मिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे
मिटून हे डोळे मन माझे बोले जाणून घे आमच्या हृदयातले रे

वाईट होण्याची हाईट झाली केव्हाच
पुंग्या टाईट तरी फाईट देणार आज…

कशी चढू, कशी चढू
कशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट
कसे चढू अर्ध्यात आज चुकलोया वाट
अन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

तिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का
तिकीट या लाईफ चा गरीब हा शिक्का
स्वप्नाला रिऍलिटी जरा देते धक्का
स्वप्नाला रिऍलिटी जरा देते धक्का
कसा बघू, कसा बघू, कसा बघू
कसा बघू श्रीमंतीचा मी आता हा थाट
अन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

कसे चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

चल ना गाजवू हि रात रे
पार करू आम्ही हा घाट रे
चल ना गाजवू ती रात रे
पल्याड नवीन सुरवात रे
शिट्टीनंग जराशी जरासं सेटिंग
पते नाहीत तरी ब्लाइन्ड हि बेटिंग
कितीदा लावून पहिले हे तुक्के
तीन जोकर कधी होणार एक्के
गुलाम सतराशे साठ
अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधे आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट

कसे चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधी आला नशिबाचा हा जो खंडाळा घाट