Party De Song Lyrics in Marathi | Fugay

"Party De (पार्टी दे)" song lyrics is written by "Kshitij Patwardhan", song is sung and composed by 'Amitraj' featuring Swwapnil Joshi, Subodh Bhave, Prarthana Behere and Neeta Shetty.

Party De Song Credit

Song Title : Party De | पार्टी दे
Movie Title : Fugay | फुगे (2016)
Lyrics / Lyricist: Kshitij Patwardhan
Singer : Amitraj
Music Director / Composer : Amitraj
Director : Swapna Waghmare Joshi
Music Label : Z Music Company

Party De Video Song


Party De Lyrics in Marathi

किती दिवस झाले
मला फुकटच खाऊन
रोज वाट पाहतो कधी
म्हणतो स्वतः हुन

किती दिवस झाले
मला फुकटच खाऊन
रोज वाट पाहतो कधी
म्हणतो स्वतः हुन

रात्री नको दिवस
चाल अक्खी नको अर्धी दे….

आरे वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे..
पार्टी दे पार्टी दे मेल्या..

मित्र मित्र बोलतो आणि
कॉन्ट्री करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण
मीच नेहमी गंडतो

मित्र मित्र बोलतो आणि
कॉन्ट्री करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण
मीच नेहमी गंडतो

बर्थडे ला हि बोलवतो खायला घालतो स्टार्टर
त्यात तुला गिफ्ट द्याचे बर आहे बार्टर

बर्थडे ला हि बोलवतो खायला घालतो स्टार्टर
त्यात तुला गिफ्ट द्याचे बर आहे बार्टर

माझ्या प्रोग्रेस साठी
तू थोडीशी चॅरिटी दे
ये दे ना..

वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे..
पार्टी दे पार्टी दे मेल्या..

हे दे ना हे दे ना
हे दे ना हे दे ना
एक तरी दे ना

हे दे ना हे दे ना
हे दे ना हे दे ना
एक तरी दे ना

हे दे ना हे दे ना
हे दे ना हे दे ना
एक तरी दे ना

दोस्तीलाह्या आपल्या
नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी
याना फुटतो घाम

दोस्तीलाह्या आपल्या
नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी
याना फुटतो घाम

भेटू जरा सुमडीत रे
राहिल्या आहेत गप्पा
फोने करू बंद
उघडू मनातला कप्पा

भेटू जरा सुमडीत रे
राहिल्या आहेत गप्पा
फोने करू बंद
उघडू मनातला कप्पा

सिक्सटी नाही मागत
चाल 2 थिरटी थिरटी दे

वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे..
पार्टी दे पार्टी दे मेल्या..

एक तरी दे…


Tag: Party De Song Lyrics in Marathi, Party De Lyrics in Marathi, पार्टी दे