Jabra Fan (जबरा फॅन) Lyrics in Marathi

"Jabra Fan (जबरा फॅन)" song is from Hindi movie "Fan", whose Marathi lyrics are penned by Lyricist 'Guru Thakur' and sung by super energetic "Avadhoot Gupte". The song is sung in 6 different Indian languages. The original Hindi version lyrics are penned by "Varun Grover" and sung by "Nakash Aziz"

Jabra Fan Song Credits

Song Title : Jabra Fan | जबरा फॅन
Movie Title : Fan | फॅन (2016)
Singer : Avadhoot Gupte
Music Director : Vishal and Shekhar
Marathi Lyrics : Guru Thakur
Original Lyrics by : Varun Grover

Jabra Fan Lyrics in Marathi

English

फोलव करतो ट्विटर वर
tag करतो फेसबूक वर
तुझ्या क़ुइज ने गुगल ला बीट केलया
मिरर्र मध्ये दिसतोया इचारात असतोया
तुझ्या madness ने मला धीट केलया
गोटी सोडा तू कडक मी रे ठसका तुझा
सारखा सारखा मला येतोय झटका तुझा
माझ्या दिलाच्या मोबाईल चा
तू अंलिमिटेड प्लान झालोया

मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया

मी तुझ्यावर केली पी.एच.डी माझ लक माझा हक तुझ्या मुले राजा
शपथ आईची तुला नाही माहिती होऊन गेलोया भारी मी पंखा तुझा
तुझ्या साठी हाय झालोय येडा पार हाय
खुला साऱ्या कॉलोनीत तुझ्या पायी आईच्यान झालो या

मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया
मी रे तुझा हाय रे जबरा होय रे फॅन झालोया
तुला पाहताच दिल हे ढॅण्टॅढॅण झालया

स्टाइल तुझी लई झाक रे जीव झाला ढिंच्याक रे
फुलटू मी वाईफाई कणेक्षण तुझा
डेंजरस बिथरलया डोस्क याच फिरलंया
कोण काय म्हणतो या परवा ना मला
तुझ्या साऱ्या अदा येती डिट्टो मला
ठेवला खिशामध्ये रोज जपला तुला
तुझ्या नादानी मी फार सेंटीमेंटल ध्यान झालोया

मी तुझा बा तुझा फॅन झालोया