Chi Va Chi Sau Ka Title Song Lyrics in Marathi | Chi Va Chi Sau Ka | चि. व चि. सौ. कां.

"Chi Va Chi Sau Ka (चि. व चि. सौ. कां.)" title song lyrics is written by "Paresh Mokashi", sung by "Swanand Kirkire" and music for the film is composed by music director "Narendra Bhide".

The highlight of this song is that the music we hear is composed by using art form A cappella where music is performed by just using vocals were no single musical instrument is used.

Chi Va Chi Sau Ka Title Song Credit

Song Title : Chi Va Chi Sau Ka | चि. व चि. सौ. कां.
Movie Title : Chi Va Chi Sau Ka | चि. व चि. सौ. कां. (2017)
Lyrics / Lyricist: Paresh Mokashi
Singer : Swanand Kirkire
Music Director / Composer : Narendra Bhide
Arrangers/Programmers : Anand Kurhekar, Sanjay Joseph and Narendra Bhide
Music Label : Zee Music Company


hi Va Chi Sau Ka Title Song Lyrics in Marathi

Chi Va Chi Sau Ka Title Song Lyrics in English

एक आहे चिरंजीव अन एक आहे ची सौ का
श्री आणि सौ च्या आधी ची व ची सौ का

हे मुलगा मुलगी लव्हर लव्हरी
बॅकपॅन्टीत नवरा नवरी
झटपट चीतपट प्रेम विसरुनी
पटपट पटपट देती मग ते एकमेकांना बुक्का

ची आणि ची सौ का
श्री आणि सौ च्या आधी ची आणि ची सौ का

हि कन्या दिसते सुंदर
अन समजूतदार हुशार अन खरी
हा मुलगा दिसतो आहे वंडरफुल
अन कर्तबगार खरा

यांचे होईल का काही
जुळतील मने का नाही
होईल स्टोरी का राघवाची
कि रोमान्तिकता जाईल सारी
भलती वळणे घेईल काही
धड धड वाढून
आपुली गडबड बडबड गडबड करतील
ते नवरे आणि बायका

ची आणि ची सौ का
श्री आणि सौ होण्या आधी ची आणि चीव चीव चीव सौ का

हे किती हे वारंवार अन झरझर डाउन होत आहे
अन हे करणार्यांना काहीच का समजत नाही आहे
हो प्रेमाचा भंग होई घाटाचा स्फोट होई
होती राडे हे किती रे

रोमँटिक हि कॉमेडी
अन हैप्पी एंडिंग आरौद कॉर्नर
वाट पाहती तुम्ही सगळे
अन उंची मधले सगळे नवरे आणि बायका
चि आणि ची सौ का
श्री अन सौ मिस्टर मिस्सेस होण्त्या आधी
चिव चिव चिव ची आणि ची सौ का

हो मुलगा मुलगी लव्हर लव्हरी
बॅकपॅन्टीत नवरा नवरी
झटपट चीतपट प्रेम विसरुनी
पटपट पटपट देती मग ते एकमेकांना बुक्का

ची आणि ची सौ का
श्री आणि सौ च्या आधी ची आणि ची सौ का

ची आणि ची सौ का
ची आणि ची सौ का
ची आणि ची सौ का
ची आणि ची सौ का

No comments:

Post a Comment