Aawaz Vadhav DJ Lyrics in Marathi - Poshter Girl

Lyrics of peppy song "Aawaz Vadhav DJ (आवाज वाढव डीजे)" from marathi movie 'Poshter Girl (पोश्टर गर्ल)' are penned by lyricist 'Kshitij Patwardhan' and vocal for song is given by energetic father son duo 'Anand Shinde' and 'Adarsh Shinde'. The film music is composed by Amit Raj.

The song features Jitendra Joshi, Aniket Vishwasrao, Siddharth Menon, Sandeep Pathak, Akshay Tanksale and Neha Joshi.

Aawaz Vadhav DJ Song Credit


गीत : आवाज वाढव डीजे | Aawaz Vadhav DJ
चित्रपट : पोश्टर गर्ल | Poshter Girl (2016)
गीतकार : क्षितीज पटवर्धन
गायक : आनंद शिंदे, आदर्श शिंदे
संगीतकार : अमित राज


Aawaz Vadhav DJ (आवाज वाढव डीजे) Song Lyrics

English Lyrics

हे आलिया गावात अजब वरात
हे.. उगवली चांदणी जणू हि उन्हात

हे आलिया गावात अजब वरात
हे उगवली चांदणी जणू हि उन्हात
पोराला नायला पोरगी दारात
वऱ्हाड जोमात गाव कोमात

आवाज वाढव डीजे तुला आईची
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये हाये

हाय ना...

घोड येतंय पाण्यापाशी पाणी इथच आल
एक एक पोरगी बघून, निसत पाणी पाणी झालं

हे.. घोड येतंय पाण्यापाशी पाणी इथच आल
एक एक पोरगी बघून, निसत पाणी-पाणी झालं
वडाची झाली हिरवळ, पिरतीचा फुलला मला

आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये

अरे वाढीव वाढीव

हा

अरे वाढीव वाढीव

ए पिपाण्या

अरे शॉट झाला डोक्याला आम्ही झालो झिरो
पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो

अरे. शॉट झाला डोक्याला हा आम्ही झालो झिरो
पोरांच्या या राज्यामध्ये पोरगी झाली हिरो
वेल झाली स्ट्रोंग झाड कापतंय याचा चला

अरे आवाज वाढव
वाढव ना..

रमत गमत येता आज नवरदेव
चडत चडत जाई नवर्या मुलीस देव
सरत सरत येई वेळ मुहूर्ताची
भरत भरत आली घटका ही विवाहाची
अजब गजब घटना परत परत नाही
रडत रडत नवरा सासुरास जाई

आलिया गावात अजब वरात
उगवली चांदणी जणू हि उन्हात
पोराला नायला पोरगी दारात
वऱ्हाड जोमात गाव कोमात

आवाज वाढव डीजे तुला आईची
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये
आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाये.. हाये…